Chakan : पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक
एमपीसी न्यूज - पिस्तूल बाळगल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी एका तरुणाला ( Chakan) अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 25 ) रात्री कडाचीवाडी येथे करण्यात आली.
भरत तुकाराम जैद (वय 30, रा. चिंबळी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.…