Browsing Category

क्राईम न्यूज

Online crime : तुमच्या नावे आलेल्या पार्सलमध्ये अमलीपदार्थ आहेत असे सांगून वृद्ध महिलेची दोन कोटींची…

एमपीसी न्यूज - विमानतळावर परदेशातून पाठवलेल्या पाकिटात  अमली पदार्थ सापडल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक करण्याचे सत्र सुरू आहे. सायबर चोरट्यांनी कोरेगाव पार्क भागातील एका ज्येष्ठ महिलेची दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस…

Pimple Nilakh : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना विशाल नगर, पिंपळे निलख येथे सोमवारी (दि. 6) रोजी घडली. रवींद्र बाळकृष्ण लंगोटे (वय 39, रा. खामगाव, जि. बुलढाणा) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस…

Talegaon Dabhade: घरगुती, व्यावसायिक सिलेंडर मधून गॅस चोरी करणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडर मधून(Talegaon Dabhade) चोरून गॅस काढून तो चढ्या दराने विक्री करणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखा युनिट पाचने अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 6) रात्री साडेआठ वाजता साईनगर ते गहुंजे…

Dapodi: तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज - तडीपार गुंडाला भोसरी पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. ही (Dapodi)कारवाई मंगळवारी (दि. 7) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास पवार वस्ती, दापोडी येथे करण्यात आली. बॉबी उर्फ चार्ल्स शेखर पिल्ले (वय 23, रा. पवार वस्ती, दापोडी) असे…

Hinjawadi : भरधाव वेगात डंपर चालवत दुचाकीला धडक; दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज -  भरधाव वेगात डंपर चालवत एका दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.6) हिंजवडी फेज-2 येथे घडला(Hinjawadi) आहे. कुणाल कौसिक डे (वय 24 रा.माण, मुळशी) असे मयत तरुणाचे नाव आहे.…

Tathwade: ताथवडे येथे घरातून 10 मोबाईल फोन चोरीला

एमपीसी न्यूज -  ताथवडे येथे एका घरातून चोरट्याने दहा मोबाईल (Tathwade)फोन चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 7) सकाळी सात ते आठ वाजताच्या कालावधीत अशोक नगर मधील नवले हाईट्स येथे घडली. प्रथमेश वासुदेव ठोंबरे (वय 20, रा. अशोक नगर, ताथवडे)…

Pimpri :सोन्याच्या दुकानातून मॅनेजरने चोरले 12 लाखांचे दागिने

एमपीसी न्यूज - सोन्याच्या दुकानात मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने दुकानातून तब्ब्ल 12 लाख रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत.ही घटना 4 मार्च 2024 ते 7 मार्च 2024 या कालावधीत पिंपरी येथील ईश्वरी ज्वेलर्स(Pimpri) येथे घडली आहे. …

Warje : मतदान संपताच वारजे परिसरात हवेत गोळीबार

एमपीसी न्यूज - वारजे परिसराचा समावेश बारामती मतदार संघात (Warje) होतो. काल (मंगळवारी) मतदान संपल्यानंतर वारजे भागात हवेत गोळीबार करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर परिसरात घबराट उडाली. Talegaon Dabhade : श्री संत गोरोबाकाका पुण्यतिथी सोहळा…

TDR : कथित टिडीआर घोटाळ्याबाबत रस्त्यावरची व कायदेशीर लढाई सुरूच ठेवणार- संभाजी ब्रिगेड

एमपीसी न्यूज - कथित टिडीआर घोटाळ्याबाबत रस्त्यावरची व कायदेशीर लढाई सुरूच (TDR )ठेवणार असल्याचे सांगत संभाजी ब्रिगेडने तीन महिन्यानंतर उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. वाकड येथील  कथित टीडीआर घोटाळा काही महिन्यांपूर्वी विरोधी पक्षनेते…

Pimpri: गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Pimpri)एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक किलो 731 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 6) मध्यरात्री भाटनगर, पिंपरी येथे करण्यात आली. सोन्या उर्फ…