Bhosari : बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
एमपीसी न्यूज - बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेने (Bhosari) पर्दाफाश केला. एका महिलेसह चार जणांना पुणे-नाशिक महामार्गावर, भोसरी येथून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 6) करण्यात आली.शिवराज…