Dehuroad : पुनावळे जांभे भुयारी मार्गात साठलेल्या पाण्यामुळे वाहनचालक हैराण ! (फोटोफिचर)

एमपीसी न्यूज- पुनावळे जांभे भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठल्यामुळे त्या पाण्याखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनचालकांना त्रास होत आहे. पाण्याखालील खड्डा लक्षात येत नसल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पादचाऱ्यांना या भुयारी मार्गातून जाताना अक्षरशः कसरत करीत जीव धोक्यात घालून जावे लागत आहे.

   

   

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.