Mobile Theft : तरुणाच्या हातातून मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – तरुणाच्या हातातून दुचाकीस्वाराने मोबाईल हिसकावला. ही घटना शुक्रवारी (दि.7) रात्री साडे अकरा वाजता चाकण येथे घडला आहे.

याप्रकरणी अभिषेक कांताराव काशिद (वय 22 रा.पिंपरी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात दुचाकीस्वारा विरोधात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

Crime News : अनैतिक संबंधाच्या संशयातून दोघांचे खून

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, फिर्यादी हे पायी जात असताना आरोपी दुचाकीवरून आलो व त्यांनी फिर्यादीच्या हातातला 10 हजार रुपयांचा फोन हिसकावून घेतला. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.