IPL suspended : मोठी बातमी ! आयपीएल रद्द, अनेक खेळाडू पॉझिटिव्ह आल्याने घेतला निर्णय

0

एमपीसी न्यूज – 2021 ची आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. अनेक खेळाडू पॉझिटिव्ह आल्याने बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबत माहिती दिली आहे. अनेक टिम मधील खेळाडू पॉझिटिव्ह आल्याने उर्वरित स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, सोमवारी होणारा बंगळुरू आणि कोलकाता या संघातील सामना पुढे ढकलण्यात आला होता. भारतात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असताना देशात सुरू असलेल्या आयपीएल बाबत अनेकांनी टीका केली होती. तसेच, स्पर्धा रद्द करण्याची मागणी केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment