Kalewadi : कामगार मुलांनी  चोरले मालकीणीचे मंगळसूत्र

एमपीसी न्यूज –  काम करणाऱ्या मुलांनी घरातील कपाटातून (Kalewadi) सोन्याचे मंगळसूत्र चोरल्याची घटना घडली आहे. ही चोरी 30 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी काळेवाडी येथे घडली आहे.

 

Chinchwad : यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा  लौकीक वाढवला – काशिनाथ नखाते

 

यावरून महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, त्यावरून वाकड पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे कामाला असलेल्या दोन मुलांनी फिर्यादींच्या कापाटातून 90 हजार रुपयांचे  सोन्याचे मणी मंगळसुत्र चोरून नेले आहेत. यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास (Kalewadi) करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.