Khopoli Accident News : रायगड जिल्हा पोलिस अधिक्षकांनी केले बोरघाट अपघातातील रेस्क्यू टीमचे कौतुक

एमपीसी न्यूज –  बोरघाट येथे 15 एप्रिल रोजी झालेल्या अपघातात 28 जणांचे प्राण वाचवणाऱ्या सर्व रेस्क्यू टिमचे रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथजी घार्गे यांनी कौतुक केले आहे. या अपघात बचाव कार्यात खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडले अशी भावना त्यांनी यावेली व्यक्त (Khopoli Accident News) केली.

 यावेळी सामाजिक संस्था खोपोलीयशवंती हायकर्स खोपोलीसजग सामाजिक संस्था खोपोली,देवदुतपोलिसवाहतूक शाखा शिवदुर्ग मित्र लोणावळावन्यजीव रक्षक मावळ या संस्थांचे प्रतिनिधी खालापूर तहसीलदार आयूब तांबोळी ,खोपोली पोलिस निरीक्षक शिरीष पवारउपनिरीक्षक कलसेकर ,पोलिस सह निरीक्षक लहाने व इतर अधिकारी उपस्थित होते.

Pune : कोवीड केअर सेंटरसाठी खोटे पार्टनरशीप डिड सादर केल्याप्रकऱणी डॉक्टरसह चार जणांवर गुन्हा

यावेळी शिवदुर्ग मित्र लोणावळा व वन्यजीव रक्षक मावळच्या सदस्यांनी मदतकार्य केले त्या स्वयंसेवकांची नावे पुढीलप्रमाणे.1)राजेंद्र कडू 2)महेश मसने  3)सचिन गायकवाड 4)योगेश उंबरे 5)सनी कडू 6)सुरज वरे 7)योगेश दळवी 8)हर्षल चौधरी 9)आदित्य पिलाने 10)अजय शेलार11)प्रवीण देशमुख 12)रिकी मते 13)प्रणय अंबुरे 14)ओंकार पडवळ 15)समीर जोशी  16)शैलश भोसले 17)संतोष खोसे 18)रमेश मते 19)संदीप गायकवाड 20)कपिल दळवी 21)दत्ता निपाने 22)जगन्नाथ गरवड 23)हरिश्चंद्र गुंड 24)सागर पाठक  25)दिनेश पवार 26)मधुर मुंगसे 27)अशोक उंबरे 28)गणेश रौंदळ 29)अमित बलकवडे 30)सदाशिव सोनार 31)चंद्रकांत गाडे 32)हनुमंत भोसले 33)केतन खांडेभरड 34)अमोल सुतार 35)कौशल दुर्गे 36)कमल परदेशी 37)निलेश गराडे 38)अनिल आंद्रे 39)सचिन वाडेकर 40)सत्यम सावंत 41)दक्ष काटकर 42)कुणाल कडु 43)के एस पिल्ले 44)सागर कुंभार 45)गणेश गिद 46)रितेश कुडतरकर 47)महादेव भंवर 48)सुनील गायकवाड, 49)अमित गुरव, 50)संजय पिंगळे, 51)वैभव मुंगसे 52) विशाल पाडाळे 53) साहील ढमाले असे

सर्व सदस्याचे कौतुक  करण्यात आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.