LokSabha Elections 2024 : शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवारांची नावे घोषित

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभेसाठी ( LokSabha Elections 2024 ) पहिली उमेदवार यादी  जाहीर केली आहे. पहिल्या उमदेवार यादीत 8 जणांचा समावेश आहे.

 

Pune : मोहोळ यांच्या उमेदवारीवरून मी एकटाच नाही तर बरेच जण नाराज – संजयनाना काकडे

या असतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या  जागा   

मावळ- श्रीरंग बारणे
हिंगोली-हेमंत पाटील
हातकणंगले- धैर्यशील माने
कोल्हापूर- संजय मंडलिक
बुलढाणा- प्रतापराव जाधव
रामटेक-राजू पारवे
शिर्डी- सदाशिव लोखंडे
दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.