BNR-HDR-TOP-Mobile

Pune : लोणावळा-पुणे सकाळी 6.35 ची लोकल धावणार पाच मिनिटे लवकर

एमपीसी न्यूज – लोणावळा स्थानकावरून सुटणारी सकाळी 6.35 वाजता लोकल पाच मिनिटे लवकर सुटणार आहे. याबाबत रेल्वे विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.

लोणावळा स्थानकावरून सकाळी 6.35 वाजता सुटणारी लोकल 99803 पाच मिनिटे लवकर सुटणार आहे. ही लोकल सकाळी 6.30 वाजता लोणावळा रेल्वे थानकावरून सुटेल आणि पुणे रेल्वे स्थानकावर तिच्या निर्धारित वेळेत 7.35 वाजता पोहोचेल.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3