Maharashtra Corona Update: एकूण 65 हजार 744 रुग्ण बरे होऊन घरी तर 60 हजार 147 रुग्णांवर उपचार सुरू

Maharashtra Corona Update: A total of 65 thousand 744 patients were cured, while 60 thousand 147 patients are Active दिवसभरात 3,870 नवे रुग्ण, 1,591 रुग्णांना डिस्चार्ज तर 170 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या 3870 नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात 60 हजार 147 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 1,591 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून राज्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या 65 हजार 744 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 7 लाख 73 हजार 865 नमुन्यांपैकी 1 लाख 32 हजार 75 नमुने पॉझिटिव्ह (17.6 टक्के) आले आहेत. राज्यात 6 लाख 66 हजार 719 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 26 हजार 287 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात 170 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यापैकी 69 मृत्यू हे वर नमूद केल्याप्रमाणे मागील कालावधीतील आहेत. उर्वरित 101 मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- 70 (मुंबई 41, ठाणे मनपा 29), नाशिक-8 (नाशिक 7, अहमदनगर 1), पुणे-14 (पुणे 14), औरंगाबाद-1 (औरंगाबाद 1), लातूर-1 (लातूर 1), अकोला-7 (अकोला 4, अणरावती 1, बुलढाणा 1, वाशिम 1). कोरोनामुळे मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 6,170 झाली आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (66,488), बरे झालेले रुग्ण- (33,491), मृत्यू- (3,671), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(8), ॲक्टिव्ह रुग्ण- (29,318)

ठाणे: बाधित रुग्ण- (24,388), बरे झालेले रुग्ण- (9,575), मृत्यू- (716), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टिव्ह रुग्ण- (14,096)

पालघर: बाधित रुग्ण- (3,453), बरे झालेले रुग्ण- (1,047), मृत्यू- (90), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (2,316)

रायगड: बाधित रुग्ण- (2,530), बरे झालेले रुग्ण- (1,541), मृत्यू- (91), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(2), ॲक्टिव्ह रुग्ण- (896)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (501), बरे झालेले रुग्ण- (334), मृत्यू- (17), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (150)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (163), बरे झालेले रुग्ण- (126), मृत्यू- (4), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (33)

पुणे: बाधित रुग्ण- (15,881), बरे झालेले रुग्ण- (8,622), मृत्यू- (601), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (6,658)

सातारा: बाधित रुग्ण- (840), बरे झालेले रुग्ण- (584), मृत्यू- (38), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टिव्ह रुग्ण- (217)

सांगली: बाधित रुग्ण- (293), बरे झालेले रुग्ण- (160), मृत्यू- (7), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (126)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (741), बरे झालेले रुग्ण- (670), मृत्यू- (8), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (63)

सोलापूर: बाधित रुग्ण- (2,205), बरे झालेले रुग्ण- (1,030), मृत्यू- (172), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (1,003)

नाशिक: बाधित रुग्ण- (2,762), बरे झालेले रुग्ण- (1,526), मृत्यू- (152), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (1,084)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (280), बरे झालेले रुग्ण- (209), मृत्यू- (12), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (59)

जळगाव: बाधित रुग्ण- (2,258), बरे झालेले रुग्ण- (1,187), मृत्यू- (182), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (889)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (83), बरे झालेले रुग्ण- (36), मृत्यू- (5), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (42)

धुळे: बाधित रुग्ण- (500), बरे झालेले रुग्ण- (329), मृत्यू- (46), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टिव्ह रुग्ण- (124)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (3,400), बरे झालेले रुग्ण- (1,880), मृत्यू- (174), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (1,346)

जालना: बाधित रुग्ण- (365), बरे झालेले रुग्ण- (231), मृत्यू- (11), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (123)

बीड: बाधित रुग्ण- (93), बरे झालेले रुग्ण- (65), मृत्यू- (3), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0),ॲक्टिव्ह रुग्ण- (25)

लातूर: बाधित रुग्ण- (217), बरे झालेले रुग्ण- (139), मृत्यू- (12), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (66)

परभणी: बाधित रुग्ण- (85), बरे झालेले रुग्ण- (74), मृत्यू- (4), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (7)

हिंगोली: बाधित रुग्ण- (252), बरे झालेले रुग्ण- (214), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (37)

नांदेड: बाधित रुग्ण- (282), बरे झालेले रुग्ण (175), मृत्यू- (11), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (96)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (176), बरे झालेले रुग्ण- (130), मृत्यू- (6), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (40)

अमरावती: बाधित रुग्ण- (441), बरे झालेले रुग्ण- (278), मृत्यू- (22), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (141)

अकोला: बाधित रुग्ण- (1,188), बरे झालेले रुग्ण- (757), मृत्यू- (63), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टिव्ह रुग्ण- (367)

वाशिम: बाधित रुग्ण- (71), बरे झालेले रुग्ण- (16), मृत्यू- (3), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (51)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (160), बरे झालेले रुग्ण- (104), मृत्यू- (6), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (50)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (233), बरे झालेले रुग्ण- (161), मृत्यू- (7), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (65)

नागपूर: बाधित रुग्ण- (1,325), बरे झालेले रुग्ण- (833), मृत्यू- (13), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (479)

वर्धा: बाधित रुग्ण- (14), बरे झालेले रुग्ण- (11), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (2)

भंडारा: बाधित रुग्ण- (75), बरे झालेले रुग्ण- (49), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (26)

गोंदिया: बाधित रुग्ण- (101), बरे झालेले रुग्ण- (69), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (32)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (58), बरे झालेले रुग्ण- (44), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (14)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (59), बरे झालेले रुग्ण- (46), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (12)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (114), बरे झालेले रुग्ण- (0), मृत्यू- (20), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (94)

एकूण: बाधित रुग्ण-(1,32,075), बरे झालेले रुग्ण- (65,744), मृत्यू- (6,170), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(14),ॲक्टिव्ह रुग्ण-(60,147)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.