Browsing Tag

Health Minister Rajesh Tope

Maharashtra Corona Update : राज्यात आज 8,430 जण कोरोनामुक्त तर, 6,738 नव्या रुग्णांची नोंद 

एमपीसी न्यूज - राज्यात आजही कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. दिवसभरात 8 हजार 430 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.53 टक्क्यांवर पोहचले आहे.…

Maharashtra Corona Update : राज्यात आज‌ 5,363 नवे रूग्ण तर, 115 रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - आज राज्यात 5 हजार 363 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 115 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.63 टक्के एवढा आहे तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.39 टक्के एवढे…

Mumbai News : कोरोना चाचण्यांचे दर घटले; 980, 1400, 1800 नवे दर

एमपीसीन्यूज : खासगी प्रयोगशाळेत केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर कमी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार प्रती तपासणी सुमारे 200 रुपये कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे नव्या दरानुसार चाचण्यांसाठी 980, 1  हजार 400 आणि 1 हजार 800 रुपये असा…

Maharashtra Corona Update : राज्यात आज 6,059 नवे रूग्ण, बाधितांची संख्या 16.45 लाखांवर

एमपीसी न्यूज - राज्यात आज‌ (रविवारी) 5 हजार 648 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या ही 14‌ लाख 60 हजार 755 झाली आहे. राज्यात आज 6 हजार 059 नवे रुग्ण आढळून आलेत.  राज्यात कोरोना…

Maharashtra Corona  Update  : महाराष्ट्रात आज 10 हजार 4 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी  न्यूज  - महाराष्ट्रात आज 10 हजार 4 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत एकूण 14 लाख 55 हजार 107 करोना रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 88.78 टक्के…

Maharashtra Corona Update : राज्यात आज 7,347 नवे रुग्ण; सक्रिय रुग्णांची संख्या दिड लाखांच्या आत

एमपीसी न्यूज - राज्यात आज दिवसभरात 7 हजार 347 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 184 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या घटली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून राज्यातील सक्रिय रुग्णांची…

Maharashtra Corona Update : राज्यात आज 23,371 रुग्णांना डिस्चार्ज; 8,142 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज - राज्यात आज दिवसभरात तब्बल 23 हजार 371 बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आज नव्याने 8 हजार 142 बाधित रुग्णांची वाढ झाली. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णापेक्षा जवळपास अडीच पट अधिक आहे.…

Mumbai News : एन 95 मास्क 19 ते 49 रुपयांना तर दुपदरी आणि तीनपदरी मास्क 3 ते 4 रुपयांना मिळणार…

एमपीसी न्यूज - राज्यात आता एन 95 मास्क 19 ते 49 रुपयांपर्यंत तर दुपदरी आणि तिनपदरी मास्क 3 ते 4 रुपयांना मिळणार आहे. आज याबाबत राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. विविध दर्जाच्या मास्कची…

Maharashtra Corona Update : राज्यात आज 8,151 नवे रुग्ण, 213 मृत्यू

एमपीसी न्यूज - राज्यात आज 8 हजार 151 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली तर, 213 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 16 लाख 9 हजार 516 एवढी झाली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री यांनी जाहीर केलेल्या…