Maharashtra Lockdown 5.0 Update: जाणून घ्या… कोठे काय सुरू राहणार, कोठे काय बंद राहणार?

Maharashtra Lockdown 5.0 Update: Knowing what will continue where, what will stop where?

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यासाठी महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्रात कोणत्या विभागात काय सेवा-सुविधा चालू राहणार, कोणत्या भागात काय बंद राहणार याबाबतची एक यादी मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कन्टेनमेंट झोन, कन्टेनमेंट झोनच्या बाहेर व मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आदी महापालिका क्षेत्र असे तीन विभाग करण्यात आले आहेत. विभागानुसार कोणत्या सेवा-सुविधा सुरू राहणार आणि कोणत्या बंद राहणार हे जाणून घ्या….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.