Maval: पार्वताबाई टिळे यांचे निधन

एमपीसी न्यूज – मावळ पंचायत समितीचे माजी सभापती व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव  टिळे यांच्या मातोश्री पार्वताबाई काशिनाथ टिळे (वय 92) यांचे काल (शुक्रवारी) संध्याकाळी वृध्दापकाळाने निधन झाले.

त्यांच्या मागे पाच मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पार्वताबाई टिळे यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी 10 वाजता शिवणे पवनानदी घाट स्मशानभूमी येथे करण्यात आले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.