Kasarwadi : आकर्षक रंगबिरंगी कृत्रिम पुष्पगुच्छांनी बहरला नाशिक फाटा चौक 

एमपीसी न्यूज – गणरायाच्या आगमनाचे औचित्य साधून बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे फुले आणि पुष्पगुच्छ बाजारात दाखल झाले आहे. नाशिक फाटा येते आकर्षक कृत्रिम फुले, पुष्पगुच्छ, रंगीबेरंगी फुलांच्या माळा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यांची किंमत २५ रु. ते २५०० रुपयांपर्यंत आहे. विविध प्रकारच्या शैलीत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रचनेत गणपतीची सजावट करण्यासाठी उपयुक्त असलेले पुष्पगुच्छ आहेत. हे पुष्पगुच्छ येणारे जाणा-यांचे लक्ष्य वेधून घेत आहेत. 

नाशिक फाट्याजवळ या कृत्रिम फुलाचे,पुष्पगुछ विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. या कृत्रिम पुष्पगुच्छ खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.