Crime News : आकुर्डी येथे रेल्वेच्या धडकेत एकाच मृत्यू

एमपीसी न्यूज – रेल्वेच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला.ही घटना आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी (दि.23) मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली.

 

मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. मृताचे वय अंदाजे 40 वर्ष असून त्याच्या अंगात निळ्या रंगाचा टी शर्ट आणि नाईट पॅन्ट आहे.उजव्या हातावर किरण असे गोंदलेले आहे.या वर्णनाच्या व्यक्तीबाबत माहिती असल्यास चिंचवड रेल्वे पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.