Pimpri : सेवानिवृत्त होणा-या पालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अचिकारी डॉ.पवन साळवे यांच्या हस्ते करण्यात आला. 

कै. मधुकर पवळे सभागृह, मनपा मुख्य इमारत येथे झालेल्या या कार्यक्रमास कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप व कर्मचारी आदी उपस्थित होते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.