Shivdurg : शिवदुर्ग 5 – एका युगपुरुषाची प्रताप भूमी प्रतापगड

एमपीसी न्यूज – शिवदुर्ग या मालिकेत आज आपण ऐकणार आहोत किल्ले प्रतापगड. एका युगपुरुषाची प्रताप भूमी!

शिवरायांचा प्रताप आठवणारा हा किल्ला. भव्य दिव्य परमसाहसाचा साक्षीदार. घनदाट जंगलाने वेढलेला. तुलनेने आकार लहान पण सर्व बाजूला भक्कम तटबंदी असा झुंजता किल्ला.

त्यामुळेच देहाने व स्वभावाने राक्षसी, शूर पण क्रूर स्वराज्याचा वैरी अफजलखान याचा वध ह्याच किल्ल्यावर झाला.

अशा या प्रतापगडाबद्दल ऐकूयात आशुतोष बापट यांच्याकडून

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.