Pune :सोन्याच्या दरात 480 रुपयांनी वाढ

एमपीसी न्यूज़-  आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा ( Pune)  भाव 10 ग्रॅम ला ₹61,230 एवढा असून काल 10 ग्रॅमला ₹60,750 होता. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात ₹ 480 एवढी वाढ  झाली आहे.

 

Maharashtra News – ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ च्या वतीने मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर

 

तसेच 22 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅम ला  ₹56,520 एवढा असून काल 10 ग्रॅमला ₹ 56,140 एवढा होता. आज ₹380 एवढी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

चांदीचा भाव आज 1 किलो ला ₹73,000 एवढा असून भावात काही फरक पडला नाही.

आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या घडामोडींमुळे सोन्याचा भाव हा वाढला आहे, तसेच अजूनही ( Pune) वाढण्याची शक्यता दर्शविली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.