Pune : लोहगावमध्ये आढळला मोठा इंडियन राॅक पायथन

एमपीसी न्यूज- लोहगावमध्ये नागरी वस्तीजवळ मोठा इंडियन राॅक पायथन (अजगर) आढळून आला. नागरिकांनी सर्पमित्राच्या मदतीने मंगळवारी रात्री सव्वाबारा वाजता अजगराला पकडले. नागरी वस्तीच्या जवळ हा अजगर आढळून आल्याने चर्चेचा विषय ठरला. हा अजगर वनविभागाच्या ताब्यात देऊन त्याला वन हद्दीमधे सोडण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.