BNR-HDR-TOP-Mobile

Pune : तरुणी एकटीच असल्याचे पाहून अज्ञाताने विनयभंग करून चोरले पैसे

350
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – काकांच्या घरात अभ्यास करत बसलेल्या तरुणी एकटीच असल्याचे पाहून एका अज्ञात तरुणाने घरात घुसून तिचा विनयभंग केला आणि घरातील ड्रॉवरमधील पैसे चोरून नेले.

याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली असून अज्ञात इसमावर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी घरात अभ्यास करत बसली होती. यावेळी दरवाजाला धक्का देईन 30 ते 35 वर्षे वयाचा एक इसम आत आला. त्याने फिर्यादीला धक्काबुक्की करत शिवीगाळ केली आणि तिचा विनयभंग केला. पोलीस उप निरीक्षक एस एम निकम अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.