Pune Crime: चोरी करणाऱ्या रिक्षावाल्याला अटक

एमपीसी न्यूज : हौसमौज साठी चोरी करणाऱ्या रिक्षावाल्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Crime) ही कारवाई शुक्रवारी (दि.22) समर्थ पोलिसांनी केली आहे.

 

मयूर शशीकांत कदम (वय.23 रा. हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. सोमवार पेठ येथील राज पान टपरी येथे चोरी प्रकरणात पोलीस कदमच्या शोधात होते.

 

Transgender Marriage : पिंपरी चिंचवड महापालिकेत नोकरी लागताच ट्रान्सजेंडर जोडप्याने केले लग्न

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, कमला नेहरू परिसरात संशयित रित्या फिरणाऱ्या रिक्षावाल्याला पोलिसांनी हाटकले असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. (Pune Crime) पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने 8 ते 10 दिवसांपूर्वी चोरी केल्याचे कबुल केले. ही चोरी त्याने दारू पिण्यासाठी व आषढ पार्टीसाठी केली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.   

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.