Pune : ललित पाटील प्रकरणात आणखी एकास अटक

एमपीसी न्यूज -ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात आणखी एका(Pune) व्यक्तीला अटक करण्यात आली आहे .

ससून रुग्णालयातील शिपायानंतर आता येरवडा कारागृहातील कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे . मोईस शेख असे अटक करण्यात आलेल्या येरवडा कारागृहाच्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

PCMC : हिवाळी अधिनेशनासाठी समन्वय अधिका-यांची नियुक्ती

ललित पाटील ला पळून जाण्यास शेखने मदत(Pune) केली होती. ललित हा ससून रुग्णालयात होता तेव्हा त्याने शेख यांचा मोबाईल वापरला होता . शेख याच्या मोबाईल वरूनच ललित ने भूषण पाटील, अभिषेक बलकवडे याला फोन केला होता . ललित ने शेख याचा मोबाईल वापरून पळून जाण्याचा डावआखला होता डाव अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.