Pune : राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते मिहीर थत्ते यांचे निधन

एमपीसी न्यूज – राष्ट्र सेवा दलाचे  ( Pune) कार्यकर्ते, लेखक व पत्रकार संपादक मिहीर थत्ते यांचे आज ( दि. 19 जानेवारी ) अल्पशा आजाराने निधन झाले.

 

 

Pimpri : दुसऱ्या मातंगऋषी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी  शंकर जगताप यांची निवड

ते राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी बँकेतील ठेवीदारांचे पैसे मिळण्यासाठी अनेक लढे देवून त्या लढ्याच्या अनेक केस स्वत:वर घेतल्या होत्या.तसेच आणीबाणीत बुलेटिन काढून ते लोकांपर्यंत पोहचण्याचे काम त्यांनी केले.  सेवा दलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी 4 ते 5 या वेळेत साने गुरुजी स्मारक येथे ठेवण्यात येणार ( Pune) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.