Pune : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून “कोंम्बिंग ऑपरेशन”

एमपीसी न्यूज –  शहरातील गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी काल रात्री पुण्यातील ( Pune ) प्रमुख ठिकाणी पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आली आहे.  पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.

 

Satyam Jewelers : सत्यम ज्वेलर्स… 41 वर्षे सार्थ अभिमानाची ! सुवर्ण परंपरेची!

या  कारवाई दरम्यान, रेकॉर्डवरील गुन्हेगार टोळ्या, रायझिंग गँग, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आणि समाजविघातक कृत्य करणाऱ्या व्यक्ती यांना पोलिसांकडून ताकीद करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी स्वतः रात्री या ऑपरेशनमध्ये ( Pune ) सामील झाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.