Pune : अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयांचे स्थलांतर

एमपीसी न्यूज – अन्न व औषध प्रशासन विभागाची (Pune) सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागीय कार्यालयांतर्गत असणारी अन्न विभागाचे उद्योग भवन औंध येथील आणि औषध विभागाचे लकी बिल्डींग नवीन गुरुवार पेठ येथील कार्यालयांचे स्थलांतर झाले आहे. याबाबत सह आयुक्त अ. गो. भुजबळ यांनी माहिती दिली आहे.

सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागीय कार्यालयांतर्गत अन्न विभागाचे उद्योग भवन औंध येथील आणि औषध विभागाचे लकी बिल्डींग नवीन गुरुवार पेठ येथील कार्यालय अशी दोन्ही कार्यालये 1 मे 2023 पासून एफडीए भवन, पेठ क्र.4, प्लॉट क्र.1 व 2, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, स्पाईन रोड, ॲकॉर्ड हॉस्पिटल शेजारी, मोशी, पुणे- 412105 या प्रशासनाच्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात (Pune) आले आहे.

स्थलांतरित कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 020-29953045/46/47 असा असून ईमेल [email protected], [email protected] असा आहे

Dehuroad : देहुरोड येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये वृक्षारोपण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.