Pune : 1 ऑक्टोबरपासून अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळा बदलणार

एमपीसी न्यूज – भारतीय रेल्वे 1 ऑक्टोबर 2023 पासून सुधारित ट्रेनचे ( Pune ) वेळापत्रक लागू करणार आहे, ज्याचा पुणे रेल्वे विभागावर परिणाम होणार आहे. यामुळे काही गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थानाच्या वेळापत्रकात किरकोळ बदल होऊ शकतात.

PMPML : 3 ऑक्टोबरपासून पीएमपीएमएल तिकिटांसाठी UPI पेमेंट सेवा करणार सुरू

गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थानाच्या वेळापत्रकातील बदल पुढीलप्रमाणे

 

रेल्वेबद्दल  नवीनतम माहिती मिळवण्यासाठी आणि ट्रेनच्या वेळापत्रकांबद्दल माहिती मिळवण्यासाठी, तुम्ही www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत भारतीय रेल्वे वेबसाइटला भेट देऊ शकता.

रेल्वे आणि तिचे वेळापत्रकाबद्दल सोयीस्कर माहितीकरीता  तुम्ही NTES (नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टम) मोबाइल ॲपदेखील डाउनलोड करू ( Pune ) शकता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.