Ram Mandir Pran Pratishtha : पहा ….ऐतिहासिक अयोध्या राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा

एमपीसी न्यूज – थोड्याच वेळात  अयोध्येत  प्रभू श्रीरामचंद्राची विधीवत प्रतिष्ठापना ( Ram Mandir Pran Pratishtha)  होणार आहे. या सोहळ्याला अवघ्या देशातीलच नव्हे जगातील रामभक्तांच्या उपस्थितीतीने वातावरण राममय झालं आहे.  मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक कोपऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर बाहेरही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. सकाळी 11.05 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल होणार आहे. त्यानंतर विधीवत प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या  कार्यक्रमाची ही लाईव्ह लिंक खास एमपीसी न्यूजच्या वाचकांसाठी….. 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.