Pimpri News : सामाजिक कार्यकर्ते अजीत लावंड यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

एमपीसी न्यूज – सामाजिक कार्यकर्ते अजित ग लावंड यांची आज (सोमवार, दि. 28) पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त पिंपरीगाव येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते अजीत लावंड यांची आज 29 वी पुण्यतिथी आहे. पिंपरीगाव येथे त्यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. अजीत लावंड यांचा जन्म 1964 साली खातगुण ता. खटाव, जिल्हा सातरा येथे झाला. तर मृत्यू 28 मार्च 1993 रोजी पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथे झाला. त्यांचा पुणे, सातारा, मुंबई येथील सामजिक कार्यात सहभाग होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.