Social media defamation : सासरच्यांनीच केली विवाहितेची सोशल मिडीयावर बदनामी

एमपीसी न्यूज शारीरिक छळाबरोबरच विवाहितेचा व्हिडीओ बनवून तो सोशल मिडीयावर टाकून तिची बदनामी करण्यात आली आहे. (Social media defamation) याप्रकरणी पती सह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 14 एप्रिल 2018 ते आजपर्यंत विवाहितेच्या सासरी कासारवाडी येथे घडत होता.

Bhosari accident : सजावटीसाठी थांबलेल्या ट्रक ला बस ची धडक, एक जण जखमी

यावरून भोसरी पोलीस ठाण्यात पती व इतर सासरच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना पती व इतर आरोपी ही लग्न झाल्यापासून शारीरिक व आर्थिक त्रास देत होते. त्यांनी शिवीगाळ करत पीडितेला मारहाण केली. (Social media defamation) तसेच तिला बदनाम करण्यासाठी सोशल मिडीयावर व्हिडीओ बनवून टाकला व त्यांची बदनामी केली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.