Browsing Tag

भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhosari News : स्वंयपाक येत नाही म्हणून विवाहितेला उपाशी ठेवत मारहाण

एमपीसी न्यूज – स्वंयपाक व घरातील कामे येत नाहीत (Bhosari News) म्हणून विवाहितेला उपाशी ठेवत मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार 25 जुन 2018 ते आजपर्यंत घडला आहे. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विवाहितेच्या…

Bhosari News : भोसरी येथे सात जणांकडून कुटुंबाला मारहाण

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून सात जणांनी मिळून मुलगा आणि त्याच्या आई वडिलांना बेदम मारहाण केली. (Bhosari News) ही घटना सोमवारी (दि.12) रात्री सदगुरुनगर, भोसरी येथे घडली.अमीन रशीद शेख (वय 25, रा. सदगुरुनगर, भोसरी) यांनी…

Bhosari News : भोसरी येथे कार चालकास मारहाण करत लुटले, दोन जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : दोन अज्ञात दुचाकी स्वारांनी कारच्या काचा (Bhosari News) फोडून कार चालकास मारहाण करत लुटल्याची घटना भोसरी येथे मंगळवार 6 डिसेंबर 2022 रोजी घडली आहे.याबाबत कुणाल कांबळे, वय 23 वर्षे, इंदिरा वसाहत, वाल्मिकी चौक, औंध पुणे…

Bhosari News : आरसीसी बांधकामाचे खरेदीखत करून देत महिलेची 32 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज –महिलेला एक गुंठ्याचे आरसीसी बांधकामाच्या व्यवहारात वेळेावेळी 32 लाख रुपये घेऊनही खरेदी खत करून देत दोघांनी फसवणूक केली आहे. (Bhosari News) हा प्रकार भोसरी येथील सर्वे नंबर 137 येथे 16 मे 2019 ते आज अखेर या कालावधीत घडला…

Bhosari News : भोसरी येथे गॅस चोरी करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज - धोकादायकरीत्या घरगुती गॅस सिलेंडर मधून लहान गॅस सिलेंडरमध्ये गॅस काढून घेत त्याची चोरी करणाऱ्या एकास गुंडा विरोधी पथकाने अटक केली.(Bhosari News) ही कारवाई शनिवारी (दि. 26) दुपारी भगत वस्ती, भोसरी येथे करण्यात आली.महेश…

Bhosari extortion : पाच कोटींची खंडणी मागणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बनावट सही द्वारे केलेले ऍग्रीमेंट रद्द करण्यासाठी (Bhosari extortion) दाम्पत्याने महिलेकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. हा प्रकार मार्च 2021 ते 4 नोव्हेंबर 2022 या कालावधीत इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडला.संतोष भीमराव…

Bhosari two wheeler theft : अवघ्या काही तासात दुकानासमोरुन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - दुकानासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला दुकानासमोर (Bhosari two wheeler theft) पार्क केलेली दुचाकी चोरीला गेली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 28) भोसरी येथे सकाळी साडेनऊ ते दुपारी सव्वातीन या कालावधीत घडला.अजित धनाजी माने (वय…

Bhosari crime : बसमध्ये चढणाऱ्या महिलेचे दिड लाखाचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्स मधून चोरट्याने दीड लाखांचे दागिने चोरून नेले आहेत.हा प्रकार मंगळवारी (दि.25) दुपारी भोसरी पी.एम.टी.बस स्टॉपवर घडली. (Bhosari crime) महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात भोसरी…

Social media defamation : सासरच्यांनीच केली विवाहितेची सोशल मिडीयावर बदनामी

एमपीसी न्यूज – शारीरिक छळाबरोबरच विवाहितेचा व्हिडीओ बनवून तो सोशल मिडीयावर टाकून तिची बदनामी करण्यात आली आहे. (Social media defamation) याप्रकरणी पती सह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 14 एप्रिल 2018 ते आजपर्यंत विवाहितेच्या…

Bhosari crime : भाडेकरूला किरकोळ कारणावरून केली मारहाण, भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : रूम मालकाचा मुलगा व इतर 6 जणांनी मिळून भाडेकरूस किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची घटना बुधवारी भोसरी येथे घडली आहे. (Bhosari crime) याबाबत पीडीत महिलेने फिर्याद दिली आहे.त्यानुसार भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…