Browsing Tag

अनधिकृत बांधकाम

Pimpri: रस्ताबाधित नागरिकांना आवास योजनेमध्ये घर द्या, नगरसेवक संदीप वाघेरे यांची मागणी

एमपीसी न्यूज - प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी गावात प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. रस्त्यामध्ये प्रभाग क्रमांक 21 मधील अनेक नागरिक बाधित होणार आहेत. या नागरिकांना आवास योजनेत…

Pimpri : रहाटणी, वडमुखवाडी, मोशीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभागाने रहाटणीतील 12 बांधकाम तसेच वडमुखवाडी, मोशीतील रेडझोन हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर आज (मंगळवारी) धडक कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या बांधकाम परवानगी आणि…

Wakad : नोटीस देऊनही अनधिकृत बांधकाम न काढणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने नोटीस देऊनही अनधिकृत बांधकाम न काढल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. कांबळे सुनील देविदास (रा. थेरगाव, पडवळनगर, वाकड), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी…

Chinchwad : अनधिकृत बांधकामावरील कारवाईला वेग, पिंपळेगुरवमधील बांधकाम पाडले

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणूक संपताच चिंचवड मतदारसंघात अनधिकृत बांधकामावरील कारवाईला वेग आला आहे. अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली जात आहेत. पिंपळेगुरव वैदुवस्ती परिसरातील एक अनधिकृत आरसीसी बांधकाम बुधवारी पाडण्यात आले. दरम्यान, राजकीय…

Wakad : अनधिकृत बांधकामावर कायदेशीर कारवाई करा, पण सूडबुद्धीने नको – राहुल कलाटे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या दृष्टिकोनातून अनधिकृत बांधकामे, पत्राशेड होणे चांगले नाहीत. त्याकरिता अनधिकृत बांधकामावर सरसकट कायदेशीर करवाई करावी. पण, सूडबुद्धीने कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी…

Chinchwad : भाजपने शहरातील अनधिकृत बांधकामधारकांचा 61 कोटी शास्तीकर केला माफ – हर्षल ढोरे

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर पूर्णपणे माफ करण्याचा कायदा केला. या निर्णयामुळे 78  हजार 104 अनधिकृत बांधकामधारकांचे 61 कोटी 2 लाख 92  …

Dighi : अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण नियंत्रण विभागाने दिघी-बोपखेल परिसरातील चालू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली.  दिघीतील संत गजानन महाराजनगर येथील सात आणि बोपखेलमधील गणेशनगर येथील तीन अशा दहा…

Pimple Gurav : ‘अतिक्रमण कारवाईत सत्ताधारी नगरसेवकांचा हस्तक्षेप; अधिका-यांकडून दुजाभाव’…

कारवाई टाळण्यासाठी अधिका-यांवर दबाव आणणा-या 'त्या' नगरसेवकांचे पद रद्द करा  एमपीसी न्यूज - पिंपळेगुरव येथे अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या पथकाला सत्ताधारी नगरसेवकांकडून फोन करून कारवाई न करण्याबाबत धमकाविण्यात आले. त्यामुळे या…

Pimple Saudagar : अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण नियंत्रण निर्मूलन विभागाने पिंपळेसौदागर परिसरातील अतिक्रमणावर आज (बुधवारी)कारवाई केली. रस्त्यावरील हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. 'ह' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत…

Pimpri : एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या अनाधिकृत बांधकामाचा शास्तीकर माफ करा; आमदार लक्ष्मण जगताप…

एमपीसी न्यूज - अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणाऱ्या शास्तीकर माफीची मर्यादा वाढविण्यात यावी. सध्या ६०० चौरस फुटापर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्यात आले असून, एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या अनधिकृत…