Browsing Tag

अपघाती मृत्यू

Pune : टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मुंढवा येथे टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.26) सायंकाळी साडेचारच्या सुमारास जकात नाक्याजवळ घडली. नरसिमला मालकोडय्या मदाला (वय 39, रा. बालाजीनगर, पुणे), असे मयत मोटारसायकलस्वाराचे नाव…

 Pune : ट्रकची मोटारसायकलला धडक; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कात्रज कोंढवा रोडवर एका ट्रकने मोटारसायकलला जबर धडक दिली. यामध्ये मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला असून पाठीमागे बसलेल्या इसमाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 16) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी शाकीर…

Lonavala : लोणावळा रेल्वेस्थानक परिसरात रेल्वेच्या चार वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - लोणावळा रेल्वे स्थानक परिसर व लोहमार्ग पोलिसांच्या अंकित रेल्वेच्या चार वेगवेगळ्या घटनांमध्ये  चौघांचा मृत्यू झाला आहे.  या घटना मंगळवारी सकाळी साडेआठ व दुपारी एक, साडेतीन व सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान घडल्या असून, पहिली…

Lonavala : द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू; दोघे गंभीर

एमपीसी न्यूज - मालवाहतूक सिमेंटचा ट्रक विरुद्ध दिशेने जाणा-या कारवर पडला. या अपघातात चार जण जागीच ठार झाले तर एकाच उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या दोघांवर उपचार सुरु आहेत. हा अपघात आज (शुक्रवारी) सकाळी अकराच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती…