Browsing Tag

आयुक्त

Pimpri: अधिका-यांना कोंडूनही आयुक्तांकडून भाजप नगरसेविकेला वाचविण्याचा प्रयत्न?

एमपीसी न्यूज - पाणीपुरवठा विभागातील अधिका-यांना सातत्याने लोकप्रतिनिधींकडून त्रास दिला जातो. अपमानित केले जाते. सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेने तर चक्क सहशहर अभियंता, कार्यकारी अभियंत्याना दोन तास कोंडून ठेवले. त्यामुळे त्रस्त झालेल्या…

Pimpri : ठेकेदार, पदाधिका-यांचे हट्ट पुरविण्यासाठीच राबविलीय यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाईची…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रस्ते यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्याच्या सुमारे 647 कोटींच्या निविदेत रिंग झाली आहे. सहा ठेकेदारांनी संगणमत करुन निविदा भरल्या आहेत. केवळ ठेकेदार आणि पदाधिका-यांचे हट्ट पुरविण्यासाठीच…

Pimpri: कार्यकारी अभियंता, दोन उपअभियंत्यावर 500 रुपये दंडाची कारवाई

एमपीसी न्यूज - अमृत अभियानाअंतर्गत उद्याव व ग्रीन स्पेसेस विकसित करण्याच्या कामात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत खातेनिहाय चौकशी सुरु केलेल्या दोन उपअभियंत्यांची चौकशी रद्द करत त्यांच्यावर 500 रुपये शास्तीची कारवाई करण्यात आली आहे. तर,…

Pimpri: बदलीची शक्यता असलेले आयुक्त अन् ठेकेदाराच्या अँटीचेंबर बैठकीची चर्चा; शिवसेना गटनेते राहुल…

एमपीसी न्यूज - बदली होणार... बदली होणार... अशी शक्यता वर्तविली जात असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) निवडक पदाधिकारी आणि ठेकेदारांसमवेत अँटीचेंबरमध्ये बैठक घेतली. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी या…

Pimpri: सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचा-यांना दोन महिन्यांनी मिळणार पगार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचा-यांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या अटींची पडताळणी केली जात आहे. त्याची प्रक्रिया मोठी आहे. त्या प्रक्रियेनुसार वेनतवाढ निश्चितीचे…

Pune : मेट्रोला दिलेली जागा भागभांडवल म्हणून धरावी -काँगेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांची मागणी

एमपीसी न्यूज - पुणे शहरात जागेचे संपादन करून महापालिकेने पुणे मेट्रोला दिली. ती भागभांडवल म्हणून धरावी, अशी मागणी काँगेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी केली आहे. आजच्या बाजारभावाने या जागेचे मूल्य धरण्यात यावे. त्यासंदर्भातील विचारणा…

Pimpri : भाजप कार्यालयात पालकमंत्री भेटीतून प्रशासकीय संकेत व शिस्त मोडल्यासंबंधी आयुक्तांनी…

एमपीसी न्यूज  - भाजपा पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून  व तेथे  जाऊन भाजपा पक्षाचे शहरातील पदाधिकारी व पालकमंत्री यांची आयुक्तांनी  भेट घेतली. आयुक्तांचे हे वर्तन प्रशासकीय वर्तनाच्या चौकटीत बसत नसून त्यांनी प्रशासकीय संकेत व शिस्तीचा भंग…

Pune : महापालिका नवीन इमारतीत पाणी गळतीबाबत विरोधीपक्ष नेते दिलीप बराटे यांचे आयुक्तांना पत्र

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेतील नवीन इमारतीत पाणी गळतीबाबत विरोधी पक्ष नेते दिलीप बराटे यांनी आयुक्तांना पत्र लिहिले आहे.  पुणे महानगरपालिका पावसामुळे नवीन इमारतीमधील लिफ्टपाशी पावसाच्या पाण्याची फार मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. ही…

Pune : रस्ते कॉंक्रिटीकरणाची कामे तात्काळ थांबवा ; आयुक्तांना पत्र 

एमपीसी न्यूज - महापालिकेने सुरू केलेली तसेच मान्यतेच्या प्रक्रियेत असलेली गल्ली-बोळांमधील रस्ते कॉंक्रिटीकरणाची कामे तात्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. गेल्या महिनाभरापासून महापालिका आणि…

Pimpri: अधिकारी, कर्मचा-यांनो ठेकेदारांकडून ‘गिफ्ट’ स्वीकारु नका; अन्यथा शिस्तभंगाची…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांनी ठेकेदारांकडून कोणतीही भेटवस्तू ('गिफ्ट'), देणग्या स्वीकारु नयेत. ठेकेदार, कोणतीही व्यक्ती, संस्थाकडून कुटुंबियाला भेटवस्तू स्वीकारण्यास परवानगी देऊ नये. गिफ्ट स्वीकारल्याचे…