Browsing Tag

आरोपी अटकेत

Chakan News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - एका तरुणाने 17 वर्षीय मुलीच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यात मुलगी गरोदर राहिली. (Chakan News) हा प्रकार 5 ऑगस्ट 2022 ते 2 मार्च 2023 या कालावधीत आंबेठाण चौक, चाकण…

Pune News : 20 वर्षीय तरुणीवर चारचाकीत बलात्कार, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : घराशेजारी राहणाऱ्या वीस वर्षीय तरुणीला जेवण करण्याच्या निमित्ताने बाहेर घेऊन जात तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंदन नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील खराडी ते लोणी काळभोरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ही घटना घडली.…

Chikhali News : सिक्युरिटी गार्ड कडून दहा वर्षीय मुलीवर लैंगिक आत्याचार, आरोपी अटकेत 

एमपीसी न्यूज - सायकलवर खेळत असलेल्या दहा वर्षीय मुलीवर सिक्युरिटी गार्डने लैंगिक आत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. जाधववाडी, चिखली येथे गुरुवारी (दि.25) ही घटना घडली. विनायक…

Pune News : पुण्यात भररस्त्यात महिला पोलिसाचा विनयभंग, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : सिग्नल तोडून निघालेल्या तरूणाला जाब विचारल्याने त्याने भर रस्त्यात शिवीगाळ आणि असतील हावभाव करत महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग केला. बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोलेदिना रस्त्यावर बुधवारी दुपारी ही घटना घडली.…

Moshi Crime News : सव्वा पाच लाखांचा 21 किलो गांजा जप्त, आरोपी अटकेत 

एमपीसी न्यूज - प्लॅस्टिकच्या पिशवीत सव्वा पाच लाखांचा 21 किलो गांजा घेऊन थांबलेल्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. 90 फुटी रोड, मोशी याठिकाणी भोसरी पोलिसांनी बुधवारी (दि.18) ही कारवाई केली.  संजय सदाशिव मोहीते (वय 40, रा. एकता कॉलनी,…

Alandi Crime News : जबरदस्तीने महिलेवर लैंगिक आत्याचार, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - रुममध्ये बोलवून जबरदस्तीने महिलेवर लैंगिक आत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी (दि.21) आळंदी, ता. खेड रात्री सव्वा बाराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. मन्नु धिरेंद्र मलिक…

Bhosari Crime News : वर्गमित्राने लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार, आरोपी अटकेत 

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून वर्गमित्राने महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपीला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. नोव्हेंबर 2018 ते 14 मे 2021 या दरम्यान हा प्रकार घडला. राजकुमार सिद्धप्पा…

Pune News : घराशेजारी राहणाऱ्या तरुणाकडून विवाहितेचा विनयभंग, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : घरा शेजारी राहणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणाने 32 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. सहकार नगर पोलिस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे. पद्मावती येथील तळजाई वसाहत…