Browsing Tag

कलापिनी

Talegaon Dabhade : फिजिकल थिएटर” विषयी जाणून घेत कलापिनीत जागतिक रंगभूमी दिन साजरा

एमपीसी न्यूज : स्वतःमधलं उत्तम  शोधण्यासाठी मुक्तपणे (Talegaon Dabhade) विचार करून चौकटी पलीकडचा विचार केला तर कलाकार किंवा माणूस म्हणून जे समाधान आपण म्हणतो ते मिळू शकेल. असा सुंदर विचार घेऊन  जागतिक रंगभूमी दिन खऱ्या अर्थानं साजरा झाला.…

Talegaon Dabhade : तळेगाव नगरीत संत तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्यानिमित्त नृत्य नाट्य सादर

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील श्री विठ्ठल मंदिरात (Talegaon Dabhade) श्री संत तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्या निमित्त विठ्ठल मंदिर संस्थानातर्फे कलापिनी व सृजन नृत्यालय यांनी "भाग्ये देखिला तुका" हे नृत्य नाट्य सादर केले. तुकाराम…

Talegaon Dabhade : रसिकांच्या उदंड प्रतिसादात कलापिनी व कृष्णराव भेगडे प्रतिष्ठानचा ‘रौप्य…

एमपीसी न्यूज : कला संस्कृतीच्या संगमावर, सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कलापिनी सांस्कृतिक केंद्रात जल्लोषपूर्ण वातावरणात भव्य दिमाखदार वर्षांत महोत्सव संपन्न झाला. कलापिनी आणि मा. आ. कृष्णराव भेगडे प्रतिष्ठान यांच्या…

Talegaon News : कलापिनीचे संस्थापक सदस्य भरत कुमार शुक्ल यांचे दु:खद निधन

एमपीसी न्यूज : कलापिनीचे संस्थापक सदस्य श्री भरत कुमार शुक्ल  (वय ७०) यांचे काल दिनांक १६ एप्रिल २०२१ रोजी बदलापुर येथे कोरोनाने दु:खद निधन झाले. भरत कुमार १९७५ च्या सुमारास पुण्यातील लॉ कॉलेज मधील लायब्ररीयन च्या नौकरी निमित्त धरणगाव…

Talegaon Dabhade : शं. वा.परांजपे बालनाट्य स्पर्धेत ज्ञान प्रबोधिनी व सह्याद्री इंग्लिश मिडीयम…

एमपीसी न्यूज- कलापिनी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली कै.डॉ. शं. वा.परांजपे स्मृती बालनाट्य स्पर्धेमध्ये निगडीच्या ज्ञान प्रबोधिनी विद्यालय व सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्पर्धेचे हे 42 वे वर्ष होते.…

Talegaon Dabhade : कलापिनीचा मूकनाट्य महोत्सव उत्साहात

एमपीसी न्यूज- कलापिनी सांस्कृतिक केंद्र येथे नुकताच ‘मूकनाट्य महोत्सव’ साजरा झाला. कै. रजनी धोपावकर स्मृती पुष्प उपक्रमांतर्गत या मूकनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात ‘शतपावली’ हे पुणे,मुंबई येथील संघांच्या झालेल्या…

Talegaon Dabhade : कलापिनीच्या युवा कलाकारांचा रंगभूमीदिनाला मानाचा मुजरा

एमपीसी न्यूज- कलापिनीच्या नवीन रंगमंचावर मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून कलापिनीच्या युवा कलाकारांनी विविध कलाप्रकार सादर केले. कलापिनीच्या गाजलेल्या संगीत चैती नाटकातील सुरेल नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्याला जोड म्हणून…

Talegaon Dabhade : नृृृृत्य, नाट्य, संगीताच्या बहारदार आविष्काराने रंंगली ‘कलापिनी’ची…

एमपीसी न्यूज- 'नरकचतुर्दशीच्या पहाटे अभ्‍यंगस्‍नान आणि 'कलापिनी'त आनंदाची सुरेल तान', या काव्यपंक्‍तीचा अनुभव देणारी कलापिनी व हिंदविजय नागरी पतसंस्‍था आयोजित दिवाळी पहाट उत्‍साहात संपन्न झाली. ‘आम्‍ही चालवू हा पुढे वारसा’ या कार्यक्रमातून,…

Talegaon Dabhade : कलापिनीतर्फे फेब्रुवारी महिन्यात आंतरशालेय बालनाट्य स्पर्धा

एमपीसी न्यूज- कलापिनीच्या वतीने 1 ते 3 फेब्रु दरम्यान आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे 41 वे वर्ष आहे. मावळ पिंपरी- चिंचवड़ आणि खेड तालुक्यातील शाळा यामध्ये सहभागी होऊ शकतील. प्राथमिक 1 ली ते 4 थी आणि…

Talegaon – नृत्य-संगीत-लोककलांच्या सादरीकरणाने रंगमंचावर रंगला वर्षान्त 2018

एमपीसी न्यूज - कला संस्कृतीचे रंगमंचावर मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत ही संकल्पना गेली 16 वर्षे राबवत असलेल्या कलापिनी आणि कृष्णराव भेगडे प्रतिष्ठान आयोजित वर्षांत 2018 -19 व्या वर्षीही आबालवृद्धांच्या उत्साही प्रतिसादाने…