BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

देवेंद्र फडणवीस

Nigdi: मोदींना पाठिंबा देणारेच खासदार मावळ, शिरुरमधून संसदेत पाठवू – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणारेच खासदार मावळ आणि शिरुर मतदार संघातून संसदेत पाठवू. ते मित्र पक्षाचे देखील असतील. पण, मोदींना पाठिंबा देणार नसाल तर दोन्ही मतदार संघातून भाजपचे खासदार…

Nigdi: – अजितदादांना कोणत्याही क्षणी अटक होईल – रावसाहेब दानवे

एमपीसी न्यूज - अजितदादांनी सिंचन घोटाळा केला आहे. त्यांच्या दारात पोलीस उभे आहेत त्यांना कोणत्याही क्षणी अटक होईल असे भाष्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे.पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने निगडी, प्राधिकरणातील मदनलाल…

Pimpri : मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि. ३) पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री शहरात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत शहरात कडेकोट बंदोबस्त…

Pimpri : तीन नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांची पिंपरीमध्ये जाहीर सभा

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मदनलाल धिंग्रा मैदानात येत्या ३ नोव्हेंबरला भाजपची जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे.…

Pimpri : मोदी सरकार जुमलेबाज, विकास दरात महाराष्ट्र पिछाडीवर – पृथ्वीराज चव्हाण 

एमपीसी  न्यूज -   केंद्र सरकारने भारताच्या संरक्षणासाठी राफेल विमान खरेदीचा करार करताना  40 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे, हा जागतिकस्तरावर आजपर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा आहे. तसेच केंद्र व राज्यातील सरकार जुमलेबाज असून…

Bhosari : शहरातील शिक्षकांच्या समस्या सोडविणार – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - विद्यार्थ्यांच्या दर्जा सुधारणे गरजेचे आहे. आजचे विद्यार्थी शहराचे उद्याचे भवितव्य आहे. त्यांना नाविन्यपुर्ण, स्मार्ट शिक्षण दिले पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी मनापासून प्रयत्न करावेत, असे आवाहन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी…