Pune : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

एमपीसी न्यूज – गणेशोत्सवानिमित पुण्यातील (Pune) मानाचे पाच गणपती बाप्पाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दर्शन घेणार आहेत. तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि भाऊसाहेब रंगारी गणपती आणि अखिल मंडई मंडळला ही देणार भेट आहेत.

Todays Horoscope : जाणून घ्या आजचे राशिभविष्य – 21.09.2023

संध्याकाळी पाच नंतर फडणवीस पुण्यात आहेत. गणेशोत्सवानिमि्त बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी पुण्यात राजकीय नेत्यांची रीघ वाढली आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.