Browsing Tag

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा

Chikhali : गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना अटक; 26 हजारांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी - चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथक आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका स्कॉर्पिओ कारमधून 26 हजारांचा गुटखा जप्त केला. तसेच गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 9) चिखली येथे…

Nigdi : दोन खुनाच्या गुन्ह्यात सात वर्षांपासून फरार आरोपीला पिस्तुलासह अटक

एमपीसी न्यूज - चाकण परिसरात कोयत्याने वार करत तसेच गोळीबार करून दोन खून केलेला आरोपी सात वर्षांपासून फरार होता. या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.…

Dighi : दोन ठिकाणी छापे मारून बेकायदेशीर देशी-विदेशी मद्यसाठा जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दिघी येथे दोन ठिकाणी छापे मारले. साई पार्क, दिघी येथे मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे दारू विक्री करणा-यास अटक करून त्याच्याकडून हातभट्टी आणि देशी दारू जप्त करण्यात आली. तर दुसरी…

Nigdi : गांजा विक्री करणा-या एकाला अटक; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररित्या गांजाची विक्री करत असताना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला अटक केली. त्याच्याकडून एक किलो 157 ग्रॅम वजनाचा गांजा आणि रोख रक्कम जप्त केली. ही कारवाई शनिवारी (दि. 8) दुपारी चार…

Hinjawadi : सव्वाकिलो गांजासह एकाला अटक

एमपीसी न्यूज - सव्वाकिलो गांजासह एकाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.  ही कारवाई गुरुवारी (दि. 6) दुपारी दीडच्या सुमारास गवारेवाडी येथे करण्यात आली. निलेश गंगाराम चव्हाण (वय 34, रा. हिंजवडी,…

Chakan : बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक; दोन पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. गणेश श्रीमंत चव्हाण (वय 23, रा. देहूगाव) असे…

Moshi : तडीपार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कोणतीही परवानगी न घेता तो पुणे जिल्ह्यात आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल किसन…

Dehuroad : फिरून मटका घेणा-या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

एमपीसी न्यूज - फिरून मटका घेणा-या दोघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून मटका जुगाराचा 1 हजार 90 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. विकास शिवाजी लष्करे (वय 24) आणि आकाश शंकर लष्करे (वय 25,…

Sangvi : तीन महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून अटक

एमपीसी न्यूज - दरोड्याच्या गुन्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणा-या सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली. अक्षय उर्फ जोग्या हेमंत जाधव (वय 24, रा. जुनी सांगवी) असे अटक…

Bhosari : तडीपार सराईत गुन्हेगार गुन्हे शाखा युनिट एकच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - दोन वर्षांसाठी तडीपार केलेला गुन्हेगार शहरात आढळून आल्याने त्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल अशोक गायकवाड (वय 20,…