Pimpri : जनतेच्या योजना त्यांच्या दारापर्यंत नेण्याचा उपक्रम स्तुत्य – खासदार बारणे
एमपीसी न्यूज - सर्व सामान्य जनतेच्या विविध कल्याणकारी योजना त्यांच्या दारापर्यंत नेऊन त्या मार्गी लावण्याचा आमदारांचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत खासदार श्रीरंग बारणे यांनी आज येथे केले.
‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत शिवसेनेचे…