Browsing Tag

पिंपरी न्यूज

Pimpri : महापौर राहुल जाधव जाणार ऑस्ट्रेलिया दौ-यावर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव जुलै महिन्यात ऑस्ट्रेलिया देशाच्या दौ-यावर जाणार आहेत. ऑस्ट्रेलियात 7 ते 10 जुलै दरम्यान होणा-या अशिया पॅसिफिक शहराच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते सहभागी होणार आहेत. या परदेश दौ-यासाठी…

Pimpri : कलम ३५३ मध्ये संशोधन करून सुधारणा करणे आवश्यक – अॅड असीम सरोदे

एमपीसी न्यूज - अपना वतन संघटनेच्या वतीने ३५३ कलमाच्या गैरवापराबाबत जनजागृती करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून आज रविवार दि. ९ जूनला सरकारी अधिकाऱ्यांकडून कलम ३५३ च्या गैरवापराच्या वाढत्या प्रमाणामुळे कार्यकर्त्यांची होणारी मुस्कटदाबी…

Pimpri : मामाच्या मुलीला पळवून नेऊन जबरदस्तीने लावले लग्न

एमपीसी न्यूज - आजोबा आजारी असल्याची बतावणी करत चुलत मामाच्या 19 वर्षीय मुलीला सातार्‍याला नेण्याच्या बहाण्याने एका खिंडीत नेले आणि माझ्याशी लग्न कर अन्यथा टेकडीच्या कड्यावरून खाली ढकलून देण्याची धमकी दिली. त्यानंतर एका मंदिरात नेऊन तिला हार…

Pimpri : महापालिका अर्थसंकल्पातील 267 कोटी रुपयांच्या उपसूचना रद्द 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सन 2019-20 या आर्थिक वर्षांचा स्थायी समितीला सादर केलेला  4 हजार 620 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6 हजार 183 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प 'जैसे थेच' मंजूर करावा.…

Pimpri : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भगवान परशुराम व स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सव 

एमपीसी  न्यूज -  या राष्ट्राचे स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूस मारता मारता मरे तो झुंजेन या युद्धात मी चापेकरांसारखा अपयशी होऊन बलिदान देईन किंवा शिवरायांसारखा यशस्वी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकावर…

Chikhali : ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने पादचारी तरुणाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 10) सायंकाळी सातच्या सुमारास मोरेवस्ती चिखली येथे घडली.सुनील भागवत शिंदे (वय…

Pimpri : महामार्गावरील दिशादर्शक नामफलक योग्य ठिकाणी लावण्याची मागणी

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने चुकीच्या ठिकाणी लावण्यात आलेले नामफलक तात्काळ काढून योग्य ठिकाणी लावण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज भगवान दाखले यांनी…

Pimpri : विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमी, एफसीआय संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश !! 

एमपीसी न्यूज - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्टस्, सोशल अँड कल्चरल अ‍ॅकॅडमीतर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेत फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) व विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमी अ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून…

pimpri : गावी जाण्यासाठी सुटीनिमित्त वल्लभनगर आगारात प्रवाशांची आरक्षण केंद्रावर गर्दी

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वल्लभनगर आगारातून उन्हाळी सुट्टीनिमित्त सोडण्यात येणाऱ्या जादा बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.  गावी जाण्यासाठी  आरक्षण करण्यासाठी प्रवाशांची गर्दी होत आहे. जादा गाड्यांचे…

Pimpri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेत १८ संघांचा सहभाग !!

एमपीसी न्यूज - डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेत पुणे शहरातील १८ संघ सहभागी होत असून ही स्पर्धा आजपासून (६ मे) मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरू नगर-पिंपरी येथील मैदानावर सुरू होत आहे.हॉकी महाराष्ट्र यांच्या मान्यतेखाली होणारी ही…