Browsing Tag

पुणे बातमी

Pune : राहुल गांधींसह काँग्रेस रणांगणामधून पळून गेली – रावसाहेब दानवे 

एमपीसी न्यूज - देशातील परिवार पार्टीला (काँग्रेस) 100 वर्षाहून अधिक काळाचा पक्ष आहे. या काँग्रेस पक्षाची काय अवस्था झाली आहे. त्यांच्याकडे आता अध्यक्ष राहिला नसून अध्यक्षपद कोणीही घेण्यास तयार नाही. लोकसभेतील पराभव लक्षात घेता काँग्रेस…

Pune : अतिक्रमण पाडण्यासाठी येणारा खर्च संबंधित मिळकतधारकाकडून वसूल करणार

एमपीसी न्यूज - अतिक्रमण करून करण्यात आलेले बांधकाम पाडण्यासाठी येणारा खर्च आता संबधित मिळकतधारकाकडून वसूल करण्यात येणार आहे. यामध्ये पत्र्याचे शेड पाडण्यासाठी १०० रुपये चौ.फूट दर आकारण्यात येणार आहे. तर आरसीसी बांधकामासाठी प्रति चौरसफूटास…

Pune : शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी संभाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्याचा संकल्प करा – भिडे…

एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळादेखील स्थापन करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी करावा, असा उपदेश संभाजी भिडे गुरुजींनी धारकर-यांना केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज हिंदू व्रत घेऊन जगले.…

Pune : दगडूशेठ गणपतीला माउलींच्या पालखी सोहळ्यातील अश्वांची थेट सभामंडपात मानवंदना

एमपीसी न्यूज - माऊली माऊली... गणपती बाप्पा मोरया... जय गणेश... च्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला थेट सभामंडपात जाऊन अनोखी मानवंदना दिली. सलग तिस-या वर्षी…

Pune : महापालिका पोट निवडणुकीसाठी उद्या मतदान 

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या प्रभाग कमांक १ अ मध्ये ७, प्रभाग ४२ अ मध्ये ४ आणि ब मध्ये ३ या तीन जागासाठी आज मतदान होणार आहे. तर सोमवारी मतमोजणी होणार आहे. या तीन जागांसाठी १४ जण निवडणुकीच्या रिंगणात आहे.  महापालिकेच्या प्रभाग कमांक १ अ…

Pune : तुकाराम महाराज पालखी रथाच्या सोन्या, सुंदर बैलजोडीची शारदा गजाननाला मानवंदना

एमपीसी न्यूज - गणपती बाप्पा मोरया... ज्ञानोबा माऊली तुकाराम... च्या जयघोषाने मंडई गणपती मंदिर व आजूबाजूचा परिसर दुमदुमून गेला. जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी रथाचे यावर्षी आषाढी पालखी सोहळ्यात सारथ्य करणा-या सोन्या, सुंदर या…

Pune : अन्न व औषध प्रशासनाचा छापा महादेव सेल्स व कॉर्पोरेशन गोडाऊनवर छापा

एमपीसी न्यूज - अन्न व औषध प्रशासनाने पुण्यातील मार्केटयार्ड येथील महादेव सेल्स आणि कॉर्पोरेशन या गोडाऊनवर आज बुधवारी (दि.19) छापा टाकला. गोडाऊनमधील दोन लाख रुपये किमतीचे खाद्य-तेलाचे 25 ते 30 डबे जप्त करण्यात आले.  या गोडाऊनमध्ये…

Pune : पुणे लघुपट महोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात

एमपीसी न्यूज - नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आम्ही पुणेकर आणि मराठी चित्रपट परिवार संस्थांतर्फे ७ ते ९ जून या कालावधीत ९ व्या पुणे लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  यामध्ये विविध देशातील शंभरहून अधिक लघुपट दाखविण्यात…

Pune : मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर महावितरणची यंत्रणा सज्ज

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी गुरुवारी (दि. 23) पुणे परिमंडलअंतर्गत सर्वच भागात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज आहे. तसेच विविध भागात होणारे वीजयंत्रणेच्या पूर्वनियोजित व मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे…

Pune : लोकसभा निवडणुकीतील विजयाचा गुरुवारी विजयोत्सव 

तब्बल ३५० किलो पेढयांचे पुणेकरांना होणार वाटप एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि.२३ मे) सकाळपासून संपूर्ण देशभरात होणार असून प्रचंड बहुमताने भारतीय जनता पक्षाचा विजय होणार अशी खात्री देशभरातील कार्यकर्त्यांसह पुण्यातील…