Browsing Tag

पुणे बातमी

Pune : मत विभाजन टाळून युतीचा पराभव हेच उद्दिष्ट – खासदार राजू शेट्टी

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुकीत जागांसाठी जास्त आग्रह न धरता, मत विभाजन टाळून युतीचा पराभव करणे, हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले. तसेच मनसे आणि वंचित बहुजन विकास आघाडी ने…

Pune : पाठांतर चिंतन-मनन आणि मातृभाषेतील शिक्षणाला महत्त्व द्या – डॉ.गजानन एकबोटे

एमपीसी न्यूज - शिवाजीनगरमधील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूल शाळेत दादासाहेब एकबोटे आंतरशालेय संस्कृत पाठांतर स्पर्धेचा बक्षीस समारंभ संत ज्ञानेश्वर सभागृहात पार पडला.व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ.गजानन…

Pune : नुसती मंदी नाही, ती अधिकाधिक तीव्र होत चालली – डॉ. भालचंद्र मुणगेकर

एमपीसी न्यूज - देशात नुसती मंदी नसून ती अधिकाधिक तीव्र होत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने अर्थतज्ज्ञांची गोलमेज परिषद बोलवावी, अशी मागणी भारत सरकारचे नियोजन समितीचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली.'भारतीय…

Pune : गड रक्षणासाठी राज्यभर तीव्र आंदोलन करणार – संभाजी बिग्रेड

एमपीसी न्यूज - भाजप- सेना सरकारने शिवरायांचे गड-किल्ले संवर्धनाच्या नावाखाली भाड्याने देण्याच्या हालचाली सुरु केल्याच्या विरोधात संभाजी बिग्रेडकडून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. भाजप-सेना सरकार शिवरायांचे गड-किल्ले…

Pune : छत्रपती शिवाजी मार्केटयार्डतर्फे १० टन अन्नधान्याची पूरग्रस्तांना मदत

एमपीसी न्यूज - पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डमधील सर्व घटकांच्या वतीने माणुसकी या नात्याने सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांकरिता सढळ हाताने मदत देण्यात आली. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंबरोबरच पीठ, तेलापासून मिठापर्यंत अशा एकूण…

Ghorpadi : रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होणार

एमपीसी न्यूज - घोरपडी येथील नियोजित रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलाच्या निविदेसह निधीच्या प्रस्तावाला सोमवारी स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे…

Pune : आदिवासी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना सायकल भेट

एमपीसी न्यूज - कमिन्स इंडिया फाउंडेशन व पूर्णम इकोव्हिजन यांचे संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या जुन्या सायकली भेट प्रोजेक्ट अंतर्गत मंगळवारी (दि.30) आदिवासी विकास संस्थेची शिवाजी विद्यालय शाळा, डेहणे ता. खेड जि. पुणे या शाळेतील गरजू 20…

Pune : महापालिकेच्या तपासणीत आढळली एक हजार डास उत्पत्तीची ठिकाणे

एमपीसी न्यूज - डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची उत्पत्ती शोधण्याच्या दृष्टीने घरांची आणि इतर आस्थापनाच्या जवळपासच्या परिसराची तपासणी महापालिकेतर्फे करण्यात येते. या…

Pune : अन् ४३ वर्षांनी पुन्हा भरला इयत्ता ७ वीचा वर्ग

एमपीसी न्यूज - शाळेची पहिली घंटा वाजल्यानंतर वर्गात विद्यार्थी जमले. परिपाठ सुरू झाला, सर्व विद्यार्थ्यांनी मिळून प्रार्थना देखील म्हटली. परंतु आज हे सर्व विद्यार्थी वेगळे दिसत होते. कोणी जाड झाले होते, तर कोणाच्या डोक्यावरचे केस गेलेले…

Pune : साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनाकडे वळावे – नितीन गडकरी

एमपीसी न्यूज - साखर तयार केल्यानंतर वर्षभर गोदामात पडून राहते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. हे सर्व लक्षात घेता. साखर कारखानदारांनी आताच इथेनॉल उत्पादनाकडे वळण्याची गरज आहे. ते सर्वांच्या भल्याचे ठरणार असल्याचे मत केंद्रीय मंत्री…