Browsing Tag

पुणे बातमी

Pune : किल्ले राजगडावर अवतरली शिवशाही ! दुर्गराज राजगडवर दीपोत्सव साजरा

एमपीसी न्यूज- दुर्गराज राजगडवर दीपोत्सव साजरा करून पुन्हा एकदा शिवशाहीच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. भटकंती.. गड दुर्गांची मित्र परिवार, सरहद परिवार, गडझुंजार मावळे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.…

Pune : टाकाऊपासून बनवलेल्या नाविन्यपूर्ण वस्तू मधून पर्यावरण रक्षणाचा संदेश

एमपीसी न्यूज - शाळेच्या, घराच्या परिसरात असलेल्या टाकाऊ वस्तूंपासून अतिशय आकर्षक अशा कलाकृती तयार करून पर्यावरणपूरक आणि हरित दिवाळी साजरी करण्याचा संदेश देणारे प्रदर्शन सूर्यदत्ता नॅशनल स्कुलमध्ये भरविण्यात आले आहे. यातून आपल्या आयुष्यात…

Pune : रस्सीचा पाळणा तुटून दोन कामगारांचा 16 व्या मजल्यावरून पडून मृत्यू

एमपीसी न्यूज- वीस मजली इमारतीवर रस्सीच्या पाळण्याच्या साहाय्याने काम सुरु असताना 16 व्या मजल्यावरून खाली पडून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कोथरूड येथील महात्मा सोसायटीजवळ घडली.

Pune: जिल्ह्यात शिवसेना उरली एका खासदारापुरती!; जिल्ह्यात एकही आमदार नाही, जिल्ह्यातील श्रीरंग बारणे…

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे विधानसभेचे पाचही उमेदवार पराभूत झाले असल्याने आता जिल्ह्यात शिवसेनेचा एकही लोकनियुक्त आमदार असणार नाही. पुणे जिल्ह्यात शिवसेना केवळ एका खासदारापुरती उरली आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे एकमेव…

Pune : अटीतटीच्या लढतीत वडगावशेरीमधून राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे 4 हजर मतांनी विजयी

एमपीसी न्यूज - अटीतटीच्या लढतीत वडगावशेरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांनी 4 हजार मातांनी विजय मिळविला. आमदार योगेश मुळीक यांना 91 हजार 365 मते होती. तर, टिंगरे यांना 95 हजार 866 मते पडली.

Pune : भारतीय विद्या भवनमध्ये शुक्रवारी ‘दिवाळी पहाट’

एमपीसी न्यूज- ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत दिवाळी पहाट निमित्त 'सुरिले नगमे' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी, 25 ऑकटोबर रोजी सकाळी साडेसहा वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे…

Pune : ‘योगेश ज्वेलर्स’चे मालक नंदलाल वर्मा यांचे निधन

एमपीसी न्यूज - पुणे कॅम्प भागातील सरदार वल्लभभाई पटेल स्ट्रीट (सेंटर स्ट्रीट) येथील 'योगेश ज्वेलर्स'चे मालक नंदलाल छगनलाल वर्मा यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. त्यांच्यामागे दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे व…

Pune : धरणांत 97 टक्के पाणीसाठा; तरीही पुणेकर पाण्यापासून वंचित

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत तब्बल 96.70 टक्के पाणीसाठा तरीही, पुणेकर पाण्यापासून वंचित असल्याचे चित्र आहे. दसरा असताना पुणेकरांना पाणी मिळत नसल्याचा तक्रारी वाढल्या आहेत. याचा फटका विधानसभा निवडणुकीत रिंगणात…

Pune : पुरस्कारामुळे समाजकार्याला प्रोत्साहन मिळते – प्रवीण तरडे

एमपीसी न्यूज - "समाजासाठी आपले काहीतरी योगदान असावे, असे प्रत्येकाला वाटत असते. त्याच प्रेरणेतून समाजकार्य होत राहते. केलेल्या कार्याचा उचित सन्मान झाला, तर आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते," असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते…

Pune : घराची नोंद करण्यासाठी लाच मागणा-या सरपंच, उपसरपंचाचे पद रद्द

एमपीसी न्यूज - घरपट्टीची आणि घराची नोंद करण्यासाठी मुळशी तालुक्यातील आंबवणे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच या दोघांना तीन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली. विभागीय आयुक्तांनी याप्रकरणाचा निकाल देत या दोघांचीही पदे रद्द केली…