Browsing Tag

भोसरी पोलीस तपास

Pimpri : दुचाकी चोरीचे सत्र सुरूच ! भोसरी व पिंपरी येथून दुचाकी चोरीस 

एमपीसी न्यूज- शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून बुधवारी (दि. 9) पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली. ही घटना भोसरी येथे…

Dapodi : पूर्ववैमनस्यातून तरुणास मारहाण

एमपीसी न्यूज- पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी एका तरुणास बेदम मारहाण केली. ही घटना दापोडी येथे घडली.अमित कांबळे (वय 27), स्वप्नील परदेशी (दोघेही रा. दापोडी) आणि छोट्या दराडे (वय 27, रा. पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल…

Bhosari : महिलेच्या विनयभंग प्रकरणी तरुणाच्या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज- क्‍लासमध्ये आलेल्या महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना भोसरी येथे घडली.रवी गणेश उतपुरे (वय 21, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 27 वर्षीय…

Bhosari: विक्रीसाठी आणलेला पाऊण किलो गांजा तरुणाकडून जप्त

एमपीसी न्यूज - गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 830 ग्रॅम वजनाचा 20 हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.सचिन संतोष दगडे (वय 19, रा. येरवडा), असे अटक…

Bhosari : छताचा पत्रा उचकटून कंपनीतून सव्वालाखांचे डाय चोरीला

एमपीसी न्यूज - कंपनीच्या छताचा पत्रा उचकटून चोरटयांनी कंपनीतील सव्वालाख रुपये किमतीचे डाय चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 28) सकाळी नऊच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथे उघडकीस आली. सचिन लोहाडे (वय 40,रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी…

Bhosari : कडीकोयंडा उचकटून घरात अडीच लाखांची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोयंडा उचकटून घरातून सुमारे 2 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 26) पहाटे शास्त्रीनगर कासारवाडी येथे उघडकीस आली.भास्कर निलय्या सब्बानी (वय 48, रा. नेरुळ ईस्ट, नवी मुंबई)…

Bhosari : लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार करणा-या तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी येथे घडली. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.अक्षय बापूसाहेब पाटील (वय 25, रा. सानोळी, ता.…

Bhosari : दुकानात घुसून महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज - मेडिकलच्या दुकानात घुसून दोघांनी महिलेला मारहाण केली. तसेच तिच्यासह तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 22) सायंकाळी साडेसातच्या सुमारास भोसरी येथे घडली.शीतल भाऊसाहेब येलभर (वय 28, रा. साईकृपा…