Browsing Tag

महापौर उषा ढोरे

Pimpri : महापौरांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, राजीनाम्याची मागणी

एमपीसी न्यूज - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा ढोरे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी आज (गुरुवारी) आंदोलन केले. महापौरांनी राजीनामा देण्याची मागणी…

Pimpri: ‘संरक्षण विभागाच्या हद्दीतील जागा महापालिकेकडे हस्तांतरित करा’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील अनेक भागात सरंक्षण विभागाच्या मिळकती आहेत. महापालिकेच्या मंजूर विकास योजनेत सरंक्षण विभागाच्या हद्दीतून रस्ते दाखविण्यात आले आहेत. शहरातील वाढती लोकसंख्या व वाहतुकीचा विचार करता हे रस्ते…

Pimpri : अल्फा लावलच्या सहकार्याने सायन्स पार्कमध्ये सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित

एमपीसी न्यूज - पिंपरी महापालिकेच्या विज्ञान वाटिकेसाठी (सायन्स पार्क) अल्फा लावलने 40 किलोवॅटसचा सौर वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित केला आहे. टाटा पॉवरच्या तंत्रज्ञानाने बनविलेल्या या प्रकल्पातून वाटिकेच्या संपूर्ण दुमजली इमारतीला…

Pimpri : भाजप-राष्ट्रवादीत श्रेयवाद, पाण्याच्या टाकीचे दोनवेळा उद्घाटन

एमपीसी न्यूज - पिंपरीगावातील महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या 20 लक्ष लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या कामावरुन भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाचे राजकारण झाले आहे. एकाच टाकीचे दोनवेळा उद्घाटन करण्यात आले. अगोदर…

Chinchwad : ‘पंतप्रधान ते प्रधानसेवक’ प्रवासाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज -  लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारीत "पंतप्रधान ते प्रधानसेवक" या छायाचित्रांचे प्रदर्शन चिंचवड येथे भरविण्यात आले आहे. शनिवारपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले…

Pimpri : पिंपरी-चिंचवडमधील महिलांना नागपूरच्या धर्तीवर सुरक्षा पुरवा; महापौर उषा ढोरे यांची पोलीस…

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील महिला व विद्यार्थीनींच्या सुरक्षेच्या संदर्भात कडक उपाययोजना करावी तसेच रात्रीच्या वेळी नोकरी निमित्त अथवा अन्य कामानिमित्त प्रवास करणाऱ्या महिलांना त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी नागपूर पोलिसांच्या…

Bhosari : सायक्लोथॉनच्या माध्यमातून 7 हजार सायकलपटूंनी दिला नदी स्वच्छतेचा संदेश

एमपीसी न्यूज - अविरत श्रमदान, सायकल मित्र पुणे आणि महेशदादा स्पोर्टस फाऊंडेशन या संस्थांच्या वतीने इंद्रायणी स्वच्छता अभियान अंतर्गत आयोजित रिव्हर सायक्लोथॉनमध्ये सहभागी होत 7 हजार सायकलपटूंनी रविवारी (दि. 1) नदी स्वच्छतेचा संदेश दिला.…

Nigdi : मधुकर पवळे यांच्या स्मृती दिनानिमित्त महापौर उषा ढोरे यांच्याकडून पुष्पहार अर्पण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या स्मृती दिनानिमित्त महापौर उषा ढोरे यांनी २४ नोव्हेंबरला निगडी चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे.निगडी चौकात झालेल्या…