Browsing Tag

राष्ट्रवादी

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं निधन

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके (60) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. भालके यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली…

Maval : आमदार सुनील शेळके आणि मावळ ‘राष्ट्रवादी’च्या वतीने उद्यापासून मावळकरांना…

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघातील सर्व गरजू कुटुंबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके आणि मावळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या माध्यमातून सोमवार (दि 6 एप्रिल)पासून जीवनावश्यक कीटचे वाटप करण्यात येणार आहे, अशी…

Pimpri : हिंगणघाटच्या दुर्देवी घटनेचे राजकारण ही बाब खेदजनक; राष्ट्रवादीची भाजपवर टीका

एमपीसी न्यूज-  राज्यात भाजपची सत्ता असताना तब्बल पाच वर्षे राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री न देणार्‍या आणि संपूर्ण राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची वाट लावणार्‍या भाजपाचे आंदोलन म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को’ याच म्हणीप्रमाणे आहे. सत्ता…

Pune : स्थायी समिती सदस्य पदाची ‘लॉटरी’ कोणाला लागणार?

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेची अतिशय महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीमध्ये नेमकी कोणत्या नगरसेवकांना लॉटरी लागणार याकडे लक्ष लागले आहे. आपलीच या समितीत निवड व्हावी, यासाठी सर्वोपक्षीय नगरसेवकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे.…

Pune : भाजपचा शहराध्यक्ष जाहीर, राष्ट्रवादीचा कधी होणार?

एमपीसी न्यूज - भाजपने आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन तातडीने माजी आमदार जगदीश मुळीक यांची पुणे शहर अध्यक्ष म्हणून निवड जाहीर केली आहे. या निवडीपूर्वी राष्ट्रवादीचा अध्यक्ष जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण, अद्यापही या…

Pimpri: एक दिवसाआड पाणीपुरवठा कायम, आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती; सत्ताधारी, विरोधक चिडीचूप

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत दोन महिन्यासाठी म्हणजेच 25 जानेवारी 2020 पर्यंत केलेला एकदिवसाआड पाणीपुरवठा यापुढे देखील कायम राहणार आहे. जोपर्यंत 30 एमएलडी जादा पाणी मिळत नाही.…

Pimpri: ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीचे आंदोलन

एमपीसी न्यूज - 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (मंगळवारी) आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी आंदोलकांनी केली.…

Pune : महापालिकेच्या शिवसृष्टीबाबत उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्वपूर्ण

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेची भव्य अशी शिवसृष्टी बीडीपीच्या 50 एकर जागेत उभारणार असल्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, अद्यापही शिवसृष्टीची प्रक्रिया काही सुरू झाली नाही.कोथरूड कचरा डेपोच्या…

Pune : ‘पीएमपीएमएल’च्या संचालक पदावर भाजपचे शंकर पवार; पवार यांनी 37 मतांनी केला जाधव…

एमपीसी न्यूज - 'पीएमपीएमएल'च्या संचालक पदावर भाजप-आरपीआय (आठवले गट) तर्फे ज्येष्ठ नगरसेवक शंकर पवार यांना सोमवारी संधी देण्यात आली. तर, राष्ट्रवादी, काँगेस, शिवसेना महाविकास आघाडीतर्फे भैय्यासाहेब जाधव यांना संधी देण्यात आली. यावेळी 80 - 43…

Pimpri : महापालिकेतील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी शासनाची मंजुरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचे पत्र राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. या निर्णयाचा पिंपरी-चिंचवड…