Browsing Tag

लाच

Pune : लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -| गुन्ह्यामध्ये पुढील कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच ( Pune) मागून तडजोडी अंती तीन लाख रुपये लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चंदननगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत…

Pune : अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांचा जामीन अर्ज फेटाळला

एमपीसी न्यूज - पुणे - सोलापूर जिल्ह्यातील महामार्गावरीलभूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना (  Pune ) वाढवून देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांचा जामीन अर्ज न्यायालयाने शुक्रवारी (दि.16) फेटाळला. सीबीआय…

Pune News : विधी सल्लागारांसह दोघेजण लाच स्वीकारताना रंगेहात जाळ्यात

एमपीसी न्यूज - वीज मीटर बाबत घेतलेल्या हरकतीवर अनुकूल अहवाल देण्यासाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारताना विधी सल्लागार व सहाय्यक विधी अधिकारी (Pune News) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. विधी सल्लागार सत्यजीत…

Walchandnagar News : दहा हजारांची लाच घेताना पोलीस हवालदाराला अटक

एमपीसी न्यूज –  पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस हवालदाराला दहा हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहात (Walchandnagar News) अटक केले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.27) वालचंदनगर पोलीस ठाणे येथे करण्यात आली. मोहन मल्हारी ठोंबरे…

Pune News : कागदपत्रे देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्याला अटक

एमपीसी न्यूज- माहिती अधिकारातील कागदपत्रे विनाशुल्क देण्याबाबत राज्य माहिती आयोगाचा आदेश असतानाही  दोन हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका तलाठ्याला अटक ( Pune News) केली. तसेच, त्याला कोतवालाने देखील मदत केली…

Baramati News : स्वतःच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याकडे लाच मागणाऱ्या उपअभियंत्यावर गुन्हा दाखल

एमईपीसी न्यूज : स्वतःच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याचे मेडिकल बिल मंजूर करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाज मागणी करणाऱ्या सिंचन विभागातील उप अभियंता आणि एका खासगी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाच्या…

Pune News : वेल्ह्यातील तलाठी 8 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात

एमपीसी न्यूज : सातबारा उताऱ्यावर  नोंद करण्यासाठी आणि जागेचा उतारा देण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच मागून स्वीकारताना वेल्ह्यातील तलाठ्याला रंगेहात पकडण्यात आले. मुकुंद त्रिंबकराव चिरटे ( वय 34) असे पकडलेल्या तलाठ्याचे नाव आहे. या प्रकरणी…

Wakad : पंचवीस हजाराची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांना आरोपी करण्यासाठी तक्रारदार व्यक्तीकडून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकास रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली. मिलन…

Pune : पन्नास हजाराची लाच मागणारा तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- घेतलेल्या जमिनीची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी तसेच इतर सर्वे नंबरच्या उताऱ्यावर नोंदी करण्यासाठी 70 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 50 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून…

Pune : घराची नोंद करण्यासाठी लाच मागणा-या सरपंच, उपसरपंचाचे पद रद्द

एमपीसी न्यूज - घरपट्टीची आणि घराची नोंद करण्यासाठी मुळशी तालुक्यातील आंबवणे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच या दोघांना तीन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली. विभागीय आयुक्तांनी याप्रकरणाचा निकाल देत या दोघांचीही पदे रद्द केली…