Browsing Tag

लाच

Pune -पाचशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास एसीबीच्या पथकाने पकडले रंगेहाथ

एमपीसी न्यूज - पाचशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास एसीबीच्या पथकाने आज मंगळवारी (दि.11) सेनापती बापट रोड येथील जे डब्लू मॅरिएट हॉटेलच्या चौकात रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी एका 22 वर्षीय विदयार्थ्याने लाचलुचपत…

Pune -15 हजारांची लाच स्विकारणा-या कोतवालास एसीबी पथकाने पकडले रंगेहाथ

एमपीसी न्यूज - जागेची सात-बारा उता-यावर नोंद घेण्यासाठी 15 हजारांची लाच स्विकारणा-या कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी सापळा रचून आज गुरूवारी (दि.29) अतुलनगर येथे रंगेहाथ पकडले. सुखदेव दत्तात्रय शिंदे(वय 53) असे शिवणे…

Pune : दोन लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज - पुण्यात दोन लाखांची लाच स्विकारणा-या  नाशिक ग्रामीणच्या पोलीस निरीक्षकासह हवालदारास एसीबीच्या पथकाने काल रात्री गुरूवारी (दि.15) स्वारगेट येथील मित्रमंडळ चौकाजवळ रंगेहाथ पकडले आहे. संजीव खंडेराव आहेर(वय 48, पोलीस हवालदार),…

Talegaon Dhamdhere – पशुवैद्यकीय शिपायास लाच स्विकारताना एसीबीने पकडले रंगेहाथ

एमपीसी न्यूज - पशुवैद्यकीय दवाखान्यातील शिपायास 2 हजारांची लाच स्विकारताना एबीसीच्या पथकाने आज (दि.5) तळेगाव ढमढेरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात रंगेहाथ पकडले आहे. सुर्यकांत भुजबळ (वय 52) असे लाच स्विकारणा-या परिचारकाचे नाव आहे.…

Pune : 9 हजारांची लाच स्विकारताना तलाठी रंगेहाथ

एमपीसी न्यूज - सात-बारा उता-यावर नोंद करण्यासाठी 9 हजारांची लाच  स्विकारणा-या तलाठ्याला  पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज  गुरूवारी (दि.11) सासवड येथील तलाठी कार्यालयात रंगेहाथ पकडले आहे. देवानंद उखा लोहार (वय 49) असे लाच…

Pune : कोषागार कार्यालयातील लिपिकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज - कोषागार कार्यालयातील लिपिकाला 1 हजारची लाच घेताना आज (दि.9)  रंगेहाथ पकडले. याप्रकरणी सुमेध पुरुषोत्तम डोईफोडे(वय 31) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांचा प्रवास भत्ता मंजूर करण्यासाठी ट्रेसरी…