Browsing Tag

वंचित बहुजन आघाडी

Bhosari : भोसरी मतदारसंघात ‘नोटा’ चौथ्या स्थानावर!

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभेचा निकाल हाती आला आहे. महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना पुन्हा एकदा आमदार म्हणून भोसरीच्या जनतेने कौल दिला आहे. दुस-या स्थानावर विलास लांडे, तर तिस-या स्थानावर वंचित बहुजन आघाडीचे शाहनवाज शेख आहेत. एकूण…

Pimpri: मस्तवाल भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचा – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज - सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील लोक 15 दिवस पाण्यात होते. या नागरिकांच्या मदतीसाठी सरकार आले नाही. अद्यापही मदत केली नाही. केवळ कागदी घोडे नाचविले जात असून माणुसकी नसलेले भाजप-शिवसेना सरकार आहे. मस्तवाल होऊन बेभान…

Pune : ‘मेट्रो’पेक्षा पुण्यात ‘वॉटर ट्रान्सपोर्ट’ महत्वाचा -अ‍ॅड. प्रकाश…

एमपीसी न्यूज - पुण्यात मेट्रोपेक्षा वॉटर ट्रान्सपोर्ट महत्वाचा आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. आकाशात मेट्रो बांधली, खालचे काय? पिलरमुळे रस्ता कमी झाला. टु-व्हीलर खालून जाणार, त्याचे काय?…

Pune : वंचित आघाडी 288 जागा लढणार ! – डॉ. प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सर्वच्या सर्व 288 जागा लढवणार असल्याची घोषणा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात केली. दरम्यान जागा वाटपासंदर्भात एमआयएम बरोबर बोलणी सुरु असल्याचे देखील ते म्हणाले. पुण्यात आज,…

Pune : एमआयएमचे जुबेरबाबू शेख वंचित आघाडीत

एमपीसी न्यूज - एमआयएमचे माजी शहराध्यक्ष आणि मुस्लिम समाजातील समाजिक कार्यकर्ते जुबेरबाबू शेख यांनी आज वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित आघाडीमध्ये आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत वंचित आघाडीमध्ये जाहीर प्रवेश…

Pune : वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा संघटकपदी अक्षय कोठावळे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज- वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा संघटकपदी अक्षय संजय कोठावळे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी दिले.सह्याद्री सेवा संघाचे अध्यक्ष अक्षय संजय कोठावळे यांनी…

Pune : वंचित बहुजन आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदी मूनव्वर कुरेशी

एमपीसी न्यूज - वंचित बहुजन आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदाची माळ मूनव्वर कुरेशी यांच्या गळ्यात पडली आहे. त्यांना वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते नुकतेच नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. गेल्या बऱ्याच दिवसापासून निवड प्रक्रिया…

Pimpri : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२४ व्या पुण्यतिथीनिमित्त वंचित बहूजन आघाडी पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी पक्षाचे…

Pimpri : पूरग्रस्तांसाठी वाहत आहे मदतीचा ओघ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातून विविध संस्था, मित्र मंडळ, संघटना यांच्यावतीने पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ वाहत आहे. नेहरूनगर येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवातील कार्यक्रमाचा खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत कोल्हापूर व…

Pimpri : आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विजयी करणार – देवेंद्र तायडे

एमपीसी न्यूज -  वंचित बहुजन आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत देईल ते उमेदवार विजयी करण्यासाठी आपण कामाला लागले पाहिजे, असे भारिप बहुजन महासंघाचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी पिंपरी येथे व्यक्त केले.भारिप बहुजन महासंघ पिंपरी…